मुंबईत शरद पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, भररस्त्यात घटनेमुळे खळबळ

Attack On NCP Leader मुंबईतील पवईत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या युवा नेत्यावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या घटनेनं खळबळ उडाली आहे. यात गंभीर जखमी झालेल्या नेत्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sharad Pawar Group Leader Injured in Attack

Sharad Pawar Group Leader Injured in Attack

Esakal

Updated on

मुंबईत शरद पवार गटाच्या युवा नेत्यावर हल्ला झाल्याची घटना घडलीय. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पवईत शरद पवार गटाचे युवा जिल्हा अध्यक्ष कैलास कुशेर यांच्यावर शनिवारी प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच ही घटना घडलीय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com