Nesco Case
Esakal
मुंबई : नेस्को कॉन्सर्टप्रकरणी अटकेत असलेला प्रमुख आरोपी महेश खेमलानी आणि त्याची प्रेयसी जिया जेकब यांच्या बँक खात्यावर झालेल्या सुमारे ५० लाखांच्या व्यवहारांबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी वनराई पोलिसांनी सोमवारी (ता. ४) अन्य आरोपी आयुष साहित्य, विनीत गेरेलानी यांना पुन्हा पोलिस कोठडीत घेतले.