Mumbai: वर्सोवा-दहिसर कोस्टल रोडवर नवीन पूल होणार; वीर सावरकर उड्डाणपुलावरून जाणार, कुठे आणि कसा जोडणार?

Goregaon Flyover: मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोडच्या बांधकामातील एक मोठा अडथळा दूर केला आहे. गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल न पाडता, आता या कोस्टल रोडवर 'मोनोपाइल' तंत्रज्ञानाचा वापर करून एक नवीन पूल बांधला जाईल.
new bridge will built on Versova-Dahisar coastal road

new bridge will built on Versova-Dahisar coastal road

ESakal

Updated on

मुंबई : वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड बांधण्यात येत आहे. मुंबई महानगरपालिकेने गोरेगाव येथील वीर सावरकर उड्डाणपूल पाडण्याची योजना आखली होती. जो या रस्त्यावर नवीन पूल बांधण्यास अडथळा ठरत होता. स्थानिकांच्या विरोधानंतर, महानगरपालिकेने उड्डाणपूल न पाडता मोनोपाइल तंत्रज्ञानाचा (एकच खांब) वापर करून कोस्टल रोडवर नवीन पूल बांधण्याचा निर्णय घेतला. आयआयटीकडून तांत्रिक सल्लाही मागवण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com