Mumbai Local: देशातील पहिली स्वयंचलित दरवाजांची साधी लोकल ‘ऑन-ट्रॅक’; उत्तर भारतात सखोल चाचण्या, खजुराहो- महोबा ६३.२७ किमी मार्गावर ट्रायल!

North India railway trial run of modern non AC suburban train: खजुराहो–महोबा मार्गावर स्वयंचलित दरवाजांच्या नॉन-एसी लोकलची सखोल ट्रायल; सुरक्षा, इंटरलॉकिंग प्रणाली व वेळपालनाची प्रत्यक्ष चाचणी
India’s First Automatic Door Non-AC Local Begins On-Track Trials in North India

India’s First Automatic Door Non-AC Local Begins On-Track Trials in North India

esakal

Updated on

-नितीन बिनेकर

मुंबई: देशातील पहिली स्वयंचलित दरवाजांची (नॉन-एसी) लोकल आता प्रत्यक्ष रुळांवर उतरली असून तिच्या ‘ऑन-ट्रॅक’ ट्रायल्सना वेग आला आहे. उत्तर प्रदेश–मध्य प्रदेश सीमेवरील खजुराहो–महोबा या ६३.२७ किलोमीटरच्या मार्गावर, झाशी विभागांतर्गत या अत्याधुनिक रेकची सखोल चाचणी सुरू आहे. छतरपूर जिल्ह्यालगतचा हा मार्ग तुलनेने कमी वाहतुकीचा असल्याने तांत्रिक निरीक्षणांसाठी अनुकूल ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com