

Nirav Modi
ESakal
मुंबई : पंजाब नॅशनल बँकेची ३२१.८८ कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी 'सीबीआय'ने नीरव मोदी, त्याच्या कंपन्या आणि एका प्रकरणात, भ्रष्टाचार प्रतिबंधक इतर संचालकांविरुद्धच्या प्रकरणांपैकी कायद्यांतर्गत लावलेले आरोप विशेष सीबीआय न्यायालयाने गुरुवारी (ता. ११) रद्द केले.