

Nitesh Rane Attacks Abhijit Dipke sindhudurg
esakal
Cockroach Janata Party controversy : अलीकडेच कॉकरोच पार्टी पक्षाचे आंदोलन झाले. मात्र, त्याला फारच अल्प प्रतिसाद मिळाला. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांना प्रचंड गर्दी असते. त्यामुळे कॉकरोच पार्टीचा कोणताच प्रभाव नाही, असे पालकमंत्री नीतेश राणे यांनी सांगितले.