नवी मुंबईकरांसाठी मोठा दिलासा! आता MRI टेस्टसाठी हजारोंचा खर्च टळणार; वाशी मनपा रुग्णालयात स्वस्त सुविधा सुरू होणार

Navi Mumbai MRI Facility: नवी मुंबई महानगरपालिकेने वाशी रुग्णालयात परवडणारी एमआरआय सुविधा सुरू करण्यासाठी ३३ कोटी रुपयांच्या कंत्राटाला मंजुरी दिली आहे.
Navi Mumbai MRI Facility

Navi Mumbai MRI Facility

ESakal

Updated on

नवी मुंबई : नवी मुंबईकरांना आता एमआरआय तपासणीसाठी खासगी रुग्णालयांमध्ये जावे लागणार नाही किंवा त्यासाठी हजारो रुपये मोजावे लागणार नाहीत, कारण आता वाशी येथील नवी मुंबई महानगरपालिका रुग्णालयात कमी खर्चात एमआरआय सुविधा उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीने मे. रूबी ऑलकेअर सर्व्हिसेस यांना ३३ कोटी रुपयांच्या करारास मंजुरी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com