

Kurla Assault Case
ESakal
मुंबई : कुर्ल्यातील उद्यानात तरुण-तरुणीला मारहाणप्रकरणी उद्यानाच्या देखभालीतील निष्काळजीबद्दल कंत्राटदाराला एक लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर महापालिकेने या घटनेशी संबंधित मदरशाच्या बांधकामाच्या वैधतेची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.