मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) प्रश्नावरून महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ माजली आहे. ओबीसी समाजाच्या नेत्यांनी घेतलेल्या बैठकीनंतर मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, 'जर ओबीसींवर अन्याय झाला तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत उतरू.'