

Ola Uber Rapido new rules September 1 deadline
esakal
Ola Uber Rapido September 1 deadline : ओला, उबर, रॅपिडोसह ॲप-आधारित प्रवासी वाहतूक सेवांसाठी परिवहन विभागाने नवी नियमावली लागू केली आहे. १ सप्टेंबरपासून या नियमांची अंमलबजावणी होणार असून, ॲग्रीगेटर कंपन्यांना परिवहन प्राधिकरणाचा परवाना घेणे बंधनकारक असेल. चालकांच्या कागदपत्रांपासून मराठी भाषेचे ज्ञान आणि वाहनांच्या जीपीएस ट्रॅकिंगपर्यंत विविध नियम लागू करण्यात आले आहेत.