Crime: किरकोळ वादाचे हिंसक रूपांतर! वाद मिटवणाऱ्या तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार अन्...; घटनेने पालघरमध्ये खळबळ

Palghar Crime: पालघरमध्ये सफाळे येथे धक्कादायक घटना घडली आहे. किरकोळ वादातून तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला असून आरोपी घटनास्थळावरून फरार झाला आहे.
Crime

crime

ESakal

Updated on

पालघर : पालघरच्या सफाळे येथे किरकोळ वादाचे रूपांतर जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला असून त्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मात्र या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ पसरली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com