palghar zp
sakal
मोखाडा - दिवाळी सण सरताच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जिल्ह्यात सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपचे पालघर जिल्हाध्यक्ष भरतभाई रजपूत यांनी यापूर्वीच स्वबळाचा नारा देत, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्याचा नारा दिला आहे.