Palghar Crime: प्रियकरासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर ६ जणांचा सामूहिक अत्याचार, निर्जन बंगल्यात नेत कृत्य; तीन जण ताब्यात

Palghar Gang Rape Case Six Men Accused Three Detained: तलासरीतील निर्जन बंगल्यात १९ वर्षीय तरुणीवर सहा नराधमांकडून सामूहिक अत्याचार; तक्रारीनंतर पोलिसांची झटपट कारवाई, तीन जण ताब्यात तर इतर संशयितांच्या शोधासाठी विशेष पथके रवाना
Talasari Crime Case Woman Allegedly Taken to Isolated Place and Assaulted Six Suspects Named Three Detained

Talasari Crime Case Woman Allegedly Taken to Isolated Place and Assaulted Six Suspects Named Three Detained

esakal

Updated on

-निखिल मेस्त्री

पालघर: महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी संतापजनक घटना तलासरी तालुक्यात समोर आली आहे. १९ वर्षीय तरुणीला रस्त्यावरून जबरदस्तीने घेऊन जात निर्जन परिसरात तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेने संपूर्ण पालघर जिल्हा हादरला आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अवघ्या काही तासांत तपासाची चक्रे फिरवत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. अन्य संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com