धक्कादायक! पनवेलमध्ये सार्वजनिक शौचालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल; आरोपीचा शोध सुरू

Minor Girl assaulted in public toilet पनवेलमध्ये वाल्मिकी नगर परिसरात एका अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. या प्रकारानंतर परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
Minor Girl Allegedly Assaulted in Panvel Public Toilet

Minor Girl Allegedly Assaulted in Panvel Public Toilet

Esakal

Updated on

पनवेलमध्ये अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात तरुणाकडून अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडलीय. वाल्मिकी नगर परिसरात असलेल्या शौचालयात घडलेल्या या प्रकारामुले परिसरात भीतीचं आणि संतापाचं वातावरण निर्माण जालंय. एका तरुणानं अल्पवयीन मुलीला सार्वजनिक शौचालयात जबरदस्तीनं नेलं. तिथं तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप असून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com