

Panvel election results
esakal
BJP vs MVA Panvel Results : मालमत्ता कर, रस्त्यांची दुरवस्था आणि पाणीटंचाई असे नागरिकांवर थेट परीणाम करणारे मुद्दे होते. त्याचा योग्य वापर आणि उमेदवार निवडीमध्ये चूक या महत्त्वाच्या बाबींमुळे पुन्हा एकदा शेकाप महाविकास आघाडीला भाजपचा विजयी रथ पनवेलमध्ये थांबवणे जमले नाही. आमदार प्रशांत ठाकूर यांनी मांडलेल्या व्हिजन २०३० पुढे विरोधकांचे काही फावले नाही.