Panvel: स्नेहल ढमाले कोणत्या बाकावर? पनवेलच्या राजकारणात उत्सुकता शिगेला

Panvel Municipal Corporation: पनवेल महापालिकेत सत्ताधारी बाकावर कोण बसणार, याबाबत चर्चा सुरू आहे. ज्यामध्ये अपक्ष नगरसेविका स्नेहलता ढमाले या कोणत्या बाकावर बसणार, हा प्रश्न अधिकच गडद झाला आहे.
Panvel Municipal Corporation

Panvel Municipal Corporation

ESakal

Updated on

पनवेल : पनवेल महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधी गटांची अधिकृत नोंदणी पूर्ण झाली असून, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते तसेच विविध विषय समित्यांचे सभापती निश्चित झाले आहेत. मात्र या सर्व प्रक्रियेनंतरही अपक्ष नगरसेविका स्नेहलता ढमाले या सभागृहात सत्ताधारी बाकावर बसणार, विरोधी बाकावर जाणार की तटस्थ भूमिका घेणार, याबाबत पनवेलच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com