Panvel-Karjat Local: आनंदाची बातमी! दीड तासाचा प्रवास ४० मिनिटांत पूर्ण; कर्जत-पनवेल लोकल कधी सुरु होणार? तारीख आली समोर

Panvel-Karjat Mumbai Local Train: पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे काम ९० टक्के पूर्ण झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे लवकरच कर्जत-पनवेल लोकल सेवा प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Panvel-Karjat Mumbai Local Train

Panvel-Karjat Mumbai Local Train

ESakal

Updated on

मुंबई : प्रवाशांचा लोकल गाड्यांमधून प्रवास आरामदायी आणि सुखरूप होण्यासाठी प्रशासनकडून नेहमीच नव्या उपाययोजना सुरु केल्या जातात. नागरिकांचा कर्जत ते पनवेल प्रवास सुकर होण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून (MRVC) महत्त्वाचे काम हाती घेण्यात आले आहे. एमआरव्हीसीकडून उभारण्यात येत असलेले कर्जत-पनवेल दुहेरी उपनगरी रेल्वे मार्गाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे आता हा मार्ग कधी सुरु होणार, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात असताना याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com