Parag Shah: ३३८३ कोटींचे आमदार रस्त्यावर उतरले; भिक्षेकऱ्याचा वेश करून मागितली भिक्षा, नेमकं कारण काय?

BJP MLA Parag Shah Seeks Alms on Mumbai Streets: ३,३८३ कोटींचा मालमत्ता जाहीर केलेल्या आमदाराचा साधेपणाचा प्रयोग; जैन गुरूंच्या सल्ल्याने रस्त्यावर उतरून भिक्षेकऱ्याचे जीवन अनुभवले
Parag Shah 3383 Crore Wealthy MLA Gives Up Security and Luxury Cars to Beg as a Common Man on Mumbai Streets for a Day

Parag Shah 3383 Crore Wealthy MLA Gives Up Security and Luxury Cars to Beg as a Common Man on Mumbai Streets for a Day

sakal

Updated on

मुंबई: राज्यातील सर्वांत श्रीमंत लोकप्रतिनिधींपैकी एक असलेले भाजपचे आमदार पराग शहा यांनी नुकताच एक आगळावेगळा अनुभव घेतला. आपली सुरक्षा व्यवस्था, आलिशान मोटारी आणि महागड्या वस्तूंचा त्याग करून त्यांनी एका दिवसासाठी भिक्षेकऱ्यासारखा वेश करत मुंबईतील घाटकोपरच्या रस्त्यांवर भिक्षा मागितली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com