Mumbai: पार्किंगवाल्यांची दादागिरी; मराठी नागरिकाला शिवीगाळ आणि मारहाण, व्यक्तीला मनसे स्टाईल चोप, व्हिडिओ व्हायरल

Parking Attendant Abusing On Marathi Peoples: मुंबईत मराठी नागरिकाला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी पार्किंगवाल्याला मनसे स्टाईल चोप दिला आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Parking Attendant Abusing Marathi Peoples

Parking Attendant Abusing Marathi Peoples

ESakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्रात परप्रांतीयांची दादागिरी सुरु असल्याच्या घटना सातत्याने दिसून येत आहेत. काही महिन्यांपूर्वी बदलापूरमध्ये मनसैनिकांनी एका परप्रांतीय फेरीवाल्याला चोप दिला होता. पालिकेकडून फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात असताना, मराठी माणूस आणि मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरल्यामुळे मनसैनिकांनी परप्रांतीय फेरीवाल्याला मारहाण केली होती. या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर आता पुन्हा अशीच घटना घोड्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com