पायधुनीतील चौघांच्या मृत्यूचं गूढ उलगडलं, खरंच कलिंगड खाल्ल्यामुळे दुर्दैवी घटना घडली का? धक्कादायक अहवाल समोर

Paydhoni Family Death Mystery Takes Shocking Turn पायधुनीतील डोकाडिया कुटुंबातल्या चौघांचा कलिंगडामुळे मृत्यू झाला नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश आढळून आलेत.
Forensic Report Reveals Truth Behind Four Deaths

Forensic Report Reveals Truth Behind Four Deaths

Esakal

Updated on

Watermelon not cause of death in Paydhoni tragedy forensic report reveals truth मुंबईत पायधुनी इथं एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यू प्रकरणाचं गूढ उलगडलं आहे. कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांचा मृत्यू झाला होता मात्र कलिंगडामुळे मृत्यू झाला नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. चौघांच्याही शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे अंश आढळून आलेत. झिंक फॉस्फाइट या औषधामुळे चौघांचा मृत्यू झाल्याचं आता समोर आलंय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com