PM Kisan Yojana: शेतकऱ्यांचा गुढीपाडवा गोड होणार! २००० रुपये खात्यात जमा, २२वा हप्ता देत पंतप्रधानांचे मोठं वक्तव्य

PM Kisan Yojana 22nd Installment : पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २२व्या हप्त्याचे हस्तांतरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले आहे. ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी ठरत आहे.
PM Kisan Yojana 22nd Installment

PM Kisan Yojana 22nd Installment

ESakal

Updated on

मुंबई : ‘सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य देत असून किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारी महत्त्वाची योजना ठरली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना बियाणे, खत आणि इतर शेतीसंबंधित खर्च भागविण्यास मदत होत आहे,’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (ता. १३) केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com