युद्धाचा भडका आणि जागतिक संकट, तरीही भारतीय अर्थव्यवस्था सुरक्षित कशी? PM मोदींनी स्पष्टच सांगितलं...

PM Modi at Global Fintech Fest 2026 : आव्हानात्मक परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्क्यांनी वाढत असेल, तर त्यातून जगाला नवा विश्वास मिळतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM Modi at Global Fintech Fest 2026

PM Modi at Global Fintech Fest 2026

esakal

Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत आयोजित ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२६ मध्ये सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांनी जागतिक परिस्थिती, भारताची अर्थव्यवस्था, यूपीआय आणि ‘विकसित भारता'च्या दृष्टिकोनासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. जग सध्या संघर्ष आणि अनिश्चिततेच्या काळातून जात आहे. तेलाच्या मुद्द्यावरूनही तणावाचं वातावरण आहे. अशा आव्हानात्मक परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्क्यांनी वाढत असेल, तर त्यातून जगाला नवा विश्वास मिळतो, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com