पंतप्रधान मोदींची 12 वर्षे पूर्ण! फडणवीस-चव्हाणांनी मांडला विकास आणि राष्ट्रनिर्मितीचा लेखाजोखा; ‘नव्या भारताची’ दिशा सांगितली

PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीची १२ वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'राष्ट्र निर्माणाची तपपूर्ती' या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
Rashtra Nirmanachi Tapapurti

Rashtra Nirmanachi Tapapurti

ESakal

Updated on

मुंबई : देशाचा स्वाभिमान जागा करून परिवर्तन घडवलं जाऊ शकते, हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याने दाखवून दिले आहे. फक्त अनुदान घेणे ही वृत्ती न बाळगता देशाला जगामध्ये स्वाभिमानाने उभा असलेला भारत देश बनवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com