झोंबी ड्रग नव्हे, हे तर...; मिरा भाईंदरमधील व्हिडीओवर पोलिसांनी दिलं स्पष्टीकरण

Zombie Drug: गेल्या काही दिवसांपासून व्यक्ती झोंबी ड्रग घेत असल्याच्या व्हिडिओ व्हायरल होत आहेत. यावर व्यक्ती झोंबी ड्रग नाही तर नशेसाठी वेदनाशामक गोळ्यांचे सेवन करत असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
Zombie Drug

Zombie Drug

ESakal

Updated on

भाईंदर : मिरा-भाईंदरमध्ये एका व्यक्तीने झोंबी ड्रग घेतले असल्याची चित्रफीत काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर व्हायरल झाली होती. प्रत्यक्षात त्या व्यक्तीने झोंबी ड्रग नाही तर नशेसाठी वेदनाशामक गोळ्यांचे सेवन केले असल्याचा निर्वाळा पोलिसांनी दिला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com