

Political argument between ncp ajip pawar group and shinde shivsena
ESakal
बदलापूर : प्रभाग क्रमांक एकमधील शांतीनगर भागात पैशांच्या वाटपाच्या आरोपाने चांगलीच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून (अजित पवार गट) मतदारांना खाकी पाकिटात तीन हजार रुपये वाटप केल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाने केला. यावरून कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली.