

BJP Fails to Secure Unopposed Victory After UBT Sena–BVA Alliance Falls Apart
eSakal
विरार : वसई-विरार महानगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच बविआ आणि शिवसेना उबाठा यांच्यात सुरू झालेल्या युतीच्या चर्चाना शुक्रवारी पूर्णविराम मिळाला. दोनही राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी सर्वच जागांवर स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले होते. असे असतानाही बविआ आणि शिवसेना उबाठाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये युतीबाबत बोलणी सुरु होती. परंतु अखेर ती फक्त बोलनीच राहिली आहेत.