
ST organizations politics
ESakal
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित थकीत ४,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमा मिळाव्यात, यासाठी एसटीमधील वेगवेगळ्या १८ संघटनांनी आंदोलनाच्या नोटीस दिल्या आहेत. या कामगार संघटनांमध्ये या आंदोलनाचे श्रेय घेण्यावरून चढाओढ सुरू आहे. एसटी कामगार संघटना कृती समितीसह अन्य दोन संघटनांनी आंदोलनाच्या नोटीस दिल्या आहेत.