Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात ठाण्यात तणाव; आदित्य ठाकरे, संजय राऊत कापूरबावडी पोलिस ठाण्यात

Aaditya Thackeray Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यात तणावाचे वातावरण आहे. कापूरबावडी पोलिस ठाण्याबाहेर समर्थकांची गर्दी असून आदित्य ठाकरे आणि संजय राऊत ठाण्यात दाखल झाले आहेत.
Pradeep Purnekar Murder thane sanjay raut aaditya thackeray

Pradeep Purnekar Murder thane sanjay raut aaditya thackeray

esakal

Updated on: 

Pradeep Purnekar Murder Case : शिवसेना (ठाकरे गट)चे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची गोळीबार करून हत्या झाल्यानंतर ठाण्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर आरोप केले आहेत. या आरोपांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. दरम्यान, हल्ल्यातील दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com