Maharashtra Politics: ‘राष्ट्रवादी’च्या राज्य नेतृत्वामध्ये बदलाची शिफारस; प्रशांत किशोर यांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी रणनीतीबाबत चर्चा

Prashant Kishor Meets Sunetra Pawar Over NCP Strategy: बांकीपूर विजयाच्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबत सहा तास मॅरेथॉन बैठक; राज्य नेतृत्व बदलासह संघटनात्मक आमूलाग्र फेरबदलाची शिफारस
Prashant Kishor Holds Strategy Talks With Sunetra Pawar Amid NCP Leadership Change Speculation in Maharashtra Politics

Prashant Kishor Holds Strategy Talks With Sunetra Pawar Amid NCP Leadership Change Speculation in Maharashtra Politics

sakal

Updated on

-पांडुरंग म्हस्के

मुंबई : बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचा पराभव केल्यानंतर तीन दिवसांनी जनसुराज पक्षाचे प्रमुख प्रशांत किशोर यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन राष्ट्रवादीच्या भविष्यातील रणनीतीबाबत चर्चा केली. या वेळी त्यांनी पक्षाचे राज्यातील नेतृत्व बदलण्याची शिफारस केली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com