ola uber rapido
sakal
मुंबई : ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी ॲप सेवा तात्काळ बंद करून संबंधित कंपनी मालकांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर क्राईम विभागाकडे केली आहे.परिवहन आयुक्तांनी देखील यासंदर्भात सायबर क्राईम विभागाकडे पत्र पाठविले आहे.