

Kalyan-Murbad ST Bus
ESakal
मुंबई : कल्याण-मुरबाड मार्गावर सध्या एसटीच्या ४८ फेऱ्या चालवल्या जात असून दररोज सरासरी २ हजार २३८ प्रवासी प्रवास करत आहेत. एसटीच्या या सेवेमुळे नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र दिवसेंदिवस या मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या पाहता या फेऱ्या अपुऱ्या पडत असल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे होणारे हाल पाहता एसटी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.