MSRTC
MSRTCESakal

ST Bus: एसटी महामंडळात लागणार कर्नाटक पॅटर्न, ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती; जाणून घ्या नवा बदल

MSRTC: एसटी महामंडळात सुनियोजन तसेच निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्यासाठी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात प्रादेशिक विभाग कार्यालय सुरू होतील, अशी माहिती मिळत आहे.
Published on

मुंबई : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार सुनियोजन व निर्णयाचे विकेंद्रीकरण करण्याच्या हेतूने कर्नाटक परिवहन महामंडळ धर्तीवर एसटी महामंडळातंर्गत ५ प्रादेशिक विभागांची निर्मिती करण्यात आली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com