

Pratap Sarnaik Reveals His Love Story
Esakal
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या लव्ह स्टोरीचा किस्सा सांगितला. कॉलेज वयात असल्यापासूनच कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि त्यातूनच एका मुलीला मदत केली. जिला मदत केली तीच प्रेमात पडली असं मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. तिचं वय १८ वर्षे पूर्ण होताच दोघांनी लग्न केलं आणि आजपर्यंतच्या सुख दु:खात तिने साथ खंबीर साथ दिली असंही मंत्री सरनाईक म्हणाले. Minister Pratap Sarnaik recalls how love began after helping a student