

Mithi River
ESakal
मुंबई : मुंबईत पावसाळा पूर्वतयारीचा भाग असलेल्या नालेसफाईच्या कामाचा वेग यंदा कमालीचा संथ असल्याचे समोर आले आहे. पालिकेने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, मुंबईतील मोठ्या नाल्यांची सफाई अद्याप केवळ २५.८३ टक्केच पूर्ण झाली असून अद्याप २५ टक्के नालेसफाई बाकी आहे.