

Dombivli Crime: Minor Girl Assault Case Sparks Anger in Locality
esakal
-शर्मिला वाळुंज
डोंबिवली: शेजारी राहणाऱ्या पाच वर्षीय चिमुरडीसोबत ४५ वर्षीय पुजाऱ्याने गैरवर्तन केल्याची धक्कादायक घटना डोंबिवलीत उघडकीस आली असून, या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे.