

Mumbai Narendra Modi Speech
ESakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज मुंबई दौरा होता. ते आज मुंबईत आले होते. या महत्त्वाच्या भेटीदरम्यान ते अनेक सागरी कार्यक्रमांना उपस्थित राहिले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी मेरीटाईम लीडर्स कॉन्क्लेव्हला संबोधित केले. जे भारताच्या सागरी क्षेत्राच्या भविष्यावर चर्चा करण्यासाठी एक महत्त्वाचे व्यासपीठ आहे. याव्यतिरिक्त पंतप्रधान ग्लोबल मेरीटाईम सीईओ फोरमचे अध्यक्षपद भूषवले आहे. हा मंच मुंबईतील नेस्को प्रदर्शन केंद्रात आयोजित इंडिया मेरीटाईम वीक २०२५ चा अविभाज्य भाग आहे.