

Bus Fire In Malad
ESakal
मालाड : मालाड पूर्वेतील पश्चिम दुतगती मार्गावर कुरार व्हिलेज मेट्रो स्थानकाजवळ आज अचानक एका खासगी बसने पेट घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट उठताना दिसून आले, त्यामुळे काही काळ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते.