
Latest Mumbai news: पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर वाहनाची मोठी संख्या होती. त्यामुळे सकाळच्या सुमारास बोरघाटात वाहतूक कोंडी पाहायला मिळत होती. मात्र ही वाहतूक कोंडी फोडण्यास रायगड वाहतूक पोलिसांना यश आल आहे. दर एक तासांनी एक विशेष ब्लॉक घेऊन ही वाहतूक कोंडी फोडली जाते.