Raigad Fort Restoration: छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा, रायगडावर दारूगोळा कोठारांचे जतन-संवर्धन सुरू; अनेक ऐतिहासिक पैलू उलगडणार

historical preservation Raigad Fort : इतिहासप्रेमींसाठी खुशखबर! रायगडावरील दारूगोळा कोठारांचे संवर्धन सुरू, पर्यटन आणि इतिहास संशोधनाला चालना मिळणार.
Raigad tourism development news

Raigad tourism development news

esakal

Updated on

Maratha history Raigad updates : स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धन करण्याचे काम सुरू असून याअंतर्गत दारूगोळा कोठारांच्या जतन-संवर्धनाच्या कामास प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या परवानगीने, रायगड विकास प्राधिकरणामार्फत हे जतन-संवर्धनाचे काम सुरू असून गडाच्या वैभवशाली इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय पुन्हा उलगडण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com