Mumbai Local News: मुंबईकरांसाठी गुडन्यूज! आता हार्बर मार्गावरही धावणार १५ डब्यांची लोकल, 'या' स्थानकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Mumbai Local Train 15 Coach: रेल्वे प्रशासनाचा हार्बर मार्गावर १५ डब्यांची लोकल सुरू करण्याचा विचार आहे. यासाठी जीटीबी नगर या स्थानकाचा विस्तार केला जात असल्याची माहिती समोर आली आहे.
 Mumbai local Harbour line 15 coach update

Mumbai local Harbour line 15 coach update

ESakal

Updated on

मुंबई : मुंबई लोकलमधून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे लोकल प्रवासात प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी दिसून येते. ही गर्दी कमी करण्यासाठी तसेच प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाकडून नवनवीन उपाययोजना सुरु केल्या जातात. मुंबईकरांचा प्रवास आरामदायी आणि सुकर होण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकलसह १५ डब्यांच्या लोकल सुरु करण्यात आल्या आहेत. त्यानंतर आता हार्बर मार्गावरही १५ डब्यांची लोकल सेवा सुरु करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com