Railway News: वांद्रे टर्मिनस ते लालकुवादरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन, या तारखे पासुन सुरु होणार आरक्षण

Mumbai News: या गाड्यांचे आरक्षण शुक्रवारपासून (ता. १८) सर्व भारतीय रेल्वेच्या आरक्षण केंद्र आणि ‘आयआरसीटीसी’च्या संकेस्थळावर सुरू होईल.
Railway News: वांद्रे टर्मिनस ते लालकुवादरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन, या तारखे पासुन सुरु होणार आरक्षण
Updated on

रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते लालकुवा रेल्वे स्थानकांदरम्यान साप्ताहिक सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुंबई ते उत्तराखंडदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक २२५४३ वांद्रे टर्मिनस- लालकुवा सुपरफास्ट एक्स्प्रेस वांद्रे टर्मिनस येथून दर मंगळवारी सकाळी ११ वाजता सुटेल. ही ट्रेन २२ ऑक्टोबर २०२४ पासून धावणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com