Palghar News: पावसामुळे फुलांची आवक घटली, गणेशोत्सवात चाफा भाव खाणार; तर जास्वन्द शेतकऱ्यांना हात देणार

Rain Cuts Flower Supply: पिवळ्या चाफामुळे शेतकरी सुखावला आहे यावर्षी फुलांची आवक घटल्याने चाफा ऐन गणेशोत्सवात भाव खाणार असल्याचे दिसत आहे`. चाफाला शेकडा १००० रुपये भाव सुरु असून दोन दिवसात हा भाव १२०० रुप्यापर्यंत जाण्याची शक्यता आहे.
Farmers Turn to Hibiscus as Champa Prices Shoot Up Amid Rain-Hit Supply
Farmers Turn to Hibiscus as Champa Prices Shoot Up Amid Rain-Hit SupplySakal
Updated on

-संदीप पंडित

विरार: वसई म्हणजे फुलशेतीचे माहेर असे म्हटले जाते. या ठिकाणी मोगरा, जाई,जुई,टगर आणि चाफा यामुळे वसईला वेगळी ओळख मिळाली होती. परंतु मोगऱ्यावर रोग आल्यानंतर येथील मोगरा,जाई ,जुईची शेती कमी झाली आणि त्या ठिकाणी चाफा बहरू लागला आहे. पिवळ्या चाफामुळे शेतकरी सुखावला आहे यावर्षी फुलांची आवक घटल्याने चाफा ऐन गणेशोत्सवात भाव खाणार असल्याचे दिसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com