Dino Morea: राहत्या घरातून डिनो मोरियाला अटक! मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणाने अभिनेत्याच्या अडचणी वाढल्या

Mithi River Scam Case: मिठी नदी गैरव्यवहार प्रकरणी डिनो मोरियाला अटक करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.
 Actor Dino Morea Arrested

Actor Dino Morea Arrested

ESakal

Updated on: 

मुंबई : मुंबईत पावसाळ्यात पाणी तुंबण्याच्या घटना घडत असताना यामध्ये नालेसफाई आणि मिठी नदीची स्वच्छता व्यवस्थित न होणं ही मुख्य कारणं मानली जात आहेत. अशातच याप्रकारणी २०१७ ते २०२१ या वर्षांदरम्यान मिठी नदी गाळ काढण्यासाठी देण्यात आलेल्या कंत्राटामध्ये घोटाळा झाल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु असताना अभिनेता डिनो मोरिया आर्थिक गुन्हे शाखेच्या चौकशीच्या फेऱ्यात अडकल्याचे समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com