Raj Thackeray : महाराष्ट्रात नवे ९६ लाख खोटे मतदार, आगामी निवडणुकांचा निकाल आधीच ठरलाय; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा

Maharashtra F ake Voters : महाराष्ट्रात ९६ लाख खोटे मतदार जोडले गेल्याचा राज ठाकरे यांचा गंभीर आरोप. “मतदान म्हणजे मॅच फिक्सिंग, निकाल आधीच ठरलेला आहे. महायुतीला २३२ आमदार मिळाले, पण जनतेत आणि निवडून आलेल्यांतही सन्नाटा आहे, असे ते म्हणाले.
Raj Thackeray addressing party leaders in Mumbai, alleging 96 lakh fake voters in Maharashtra ahead of the 2025 elections.

Raj Thackeray addressing party leaders in Mumbai, alleging 96 lakh fake voters in Maharashtra ahead of the 2025 elections.

esakal

Updated on

Summary

“सभांना गर्दी मिळते पण मत नाही, हे निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळेच,” असा त्यांचा दावा.
मतदार यादी सुधारण्याची मागणी केली की सत्ताधारी पक्ष रागावतात, असा आरोप.
“सत्ताधाऱ्यांनी मतांवर शेण फासलं आहे, आणि निवडणूक आयोग निष्पक्ष नाही,” अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये जसे मतदार वाढले तसे आगामी निवडणुकांसाठी देखील ९६ लाख खोटे मतदार भरले आहेत. जर अशा निवडणुका होत असतील तर हा मतदारांचा अपमान आहे. मत द्या किंवा नका देऊ मॅच फिक्सिंग झाले आहे. निकाल आधीच ठरला आहे. हे कोणत्या प्रकारची लोकशाही आहे. असा निशाणा राज ठाकरे यांनी साधला, ते आज मुंबईतील गटाध्यक्षांच्या मेळाव्यात बोलत होते.

Raj Thackeray addressing party leaders in Mumbai, alleging 96 lakh fake voters in Maharashtra ahead of the 2025 elections.
Uddhav-Raj Thackeray Meet: महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय खळबळ! उद्धव ठाकरे-राज ठाकरे भेट, काय आहे राजकीय अर्थ?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com