Raj Thackeray: "ते देहविक्रीलाही तयार असतील तर..."; फुटीर लोकप्रतिनिधींवर राज ठाकरेंची टीका, अमित शाहांवर गंभीर आरोप

Raj Thackeray Targets Rebel Representatives and Amit Shah in Public Address : भाजपच्या सत्ताराजकारणाला ‘पत्त्यांचा बंगला’ म्हणत राज ठाकरे यांचा इशारा; अमित शाहांच्या भूमिकेवर थेट आरोप, अंतर्गत संघर्ष वाढण्याचा दावा
Raj Thackeray

Raj Thackeray

esakal

Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत एसआयआर प्रक्रियेपासून ते राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत भाजपवर जोरदार टीका केली. सध्या देशात आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणाला त्यांनी 'घाणेरडं' असे संबोधत, त्याचे परिणाम भविष्यात भाजपलाही भोगावे लागतील, असा इशारा दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com