Raj Thackeray
esakal
मुंबई : राज्यात आज २९ महापालिकांच्या निवडणुकांसाठी (Municipal Election Voting) मतदानाची प्रक्रिया सुरू असून सकाळपासूनच नेते, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिक मतदानाचा हक्क बजावताना दिसताहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी (Raj Thackeray) राज्य सरकार आणि निवडणूक यंत्रणेविरोधात तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला आहे.