Ajit Pawar: 'पिंपरी-चिंचवड ते बारामती, विकासाची ठसठशीत छाप'; राज ठाकरेंनी आठवला अजित पवारांचा प्रवास, भावनिक पोस्ट करत म्हणाले...

Raj Thackeray On Ajit Pawar Death: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. राज ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Raj Thackeray On Ajit Pawar Death

Raj Thackeray On Ajit Pawar Death

ESakal

Updated on

Raj Thackeray on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज सकाळी विमान अपघातात मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यभरात शोककळा पसरली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राजकीय नेत्यांसह क्रीडाविश्वातील खेळाडू तसेच सेलेब्रिटींनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर राज ठाकरे यांनीही पोस्ट करत अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com