

Raj Thackeray Uddhav Thackeray Rally
esakal
नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील कथित मारहाण आणि विविध सार्वजनिक प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २६ जुलै रोजी मुंबईत शक्तीप्रदर्शन मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. शिवाजी पार्क ते सिद्धीविनायक मंदिर असा हा मोर्चा रविवारी काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.