Raj Thackeray
esakal
MNS chief Raj Thackeray visited Shiv Sena Bhavan after nearly 20 years : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधू सज्ज झाले आहेत. या निवडणुकीसाठी आज त्यांचा संयुक्त जाहीरनामादेखील प्रकाशित करण्यात आला आहे. शिवसेना भवनात आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत हा जाहीरनामा प्रकाशित केला आहे. विशेष म्हणजे यासाठी जवळपास २० वर्षांनंतर राज ठाकरे शिवसेना भवनात दाखल झाले. त्यावेळी बोलताना त्यांनी जुनी आठवण देखील सांगितली.