

Vadhavan Airport
ESakal
पालघर : पालघर जिल्ह्यात समुद्रामध्ये कृत्रिम बेट तयार करून वाढवण विमानतळ प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. समुद्रात भराव करून विमानतळ उभारणार असल्याने मासेमारी क्षेत्र बाधित होण्याची शक्यता आहे. या विमानतळामुळे स्थानिक मच्छीमारांचे नुकसान होणार आहे. त्यांच्या रोजगारावर गदा येणार आहे.